Home | How Koshti Online Works | About Us | Contact Us
Matrimonial Registration | Matrimonial Login|
 
  What we offer   Advertising panel   News & Events
 
Photo Gallary
Matrimonial Services
Free Online Puja
Puja Arrangements
Free Membership
Free Consultancy
Koshti Benefits Guide
Government Rules (GR)
Information on Benefits
 
 

वधु वर नाव नोंदणी

सुचना

प्रिय समाज बांधव व भगिनी,

वधु वर नाव नोंदणी सुरु झालेली आहे.

दि. ३० नोव्हें. २०१३ पर्यंत नोंदणी फी रु. ४००/- राहील व दि. ३० नोव्हें. २०१२ नंतर रु. ५००/- राहील.

मराठी फॉर्म डाऊनलोड करून व मराठीत पूर्ण भरून फक्त पासपोर्ट साईज चाच फोटो लाऊन सोबत रु.४००/- चा "देवांग कोष्टी समाज पुणे" या नावाचा डिमांड ड्राफ्ट जोडून पाठवावा व नंतरच
ऑन लाईन रजिस्टर करावे त्या शिवाय यादीत नाव समाविष्ट केले जाणार नाही तसेच ऑन लाईन सुद्धा दिसणार नाही.


 नाव ऑन लाईन रजिस्टर केले नंतर ९४२३००४८२८ या क्रमांकावर संपर्क साधावा त्यानंतरच आपले नाव ऑन लाईन दिसेल. 

ऑन लाईन रजिस्टर केलेले नाव ३१ ऑक्टोबर पर्यंतच राहील. या नंतर नवीन नोंदणी केलेल्यांचे नाव दिसेल.
ज्यांनी नोंदणी फी भरलेली आहे त्यांनीच
ऑन लाईन रजिस्टर करावे.
दि. ३० नोव्हें. २०१३ पर्यंत आलेल्या फॉर्मचाच वधु-वर यादीत समावेश केला जाईल. नंतरची नावे फक्त वेब साईटवर दिसतील ..  पुरवणी यादी छापली जात नाही

More Info

vadhu var melava bus rout

DEWANG KOSHTI SAMAJ PUNE VADHU VAR MELAVA..

New millennium School, Near State Bank Of India,

Navi Sangvi

Bus no 11 Swargate - Pimpale Gurav, stop @ Sai chowk.

Bus no 21 Swargate - Sangavi, stop @ Makan HospDeeital

Bus no 205 Hadapsar-Sangavi, stop @ Makan Hospital

Bus no 113 A.B. Chowk/corporation - Sangavi , Stop @ Makan Hospital

Bus no 148 Pune station - Pimpale Gurav , stop @ Raviraj hotel

Bus no 41 Marketyard - Sangavi , stop @ Makan Hospital

More Info
Groom List
Bride List
 

देवांग कोष्टी समाजाचे मार्गदर्शक व आधार स्तंभ

मा.सुभाषराव नडे

यांची पुणे पिपल्स को-ऑपरेटीव बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल देवांग कोष्टी समाज पुणे यांचे वतीने हार्दिक अभिनंदन ..!अध्यक्ष व कार्यकारिणी मंडळ

देवांग कोष्टी समाज पुणे

More Info

वार्षिक सर्व साधारण सभा

देवांग कोष्टी समाज पुणे वार्षिक सर्व साधारण सभा दि.१५ ऑगस्ट २०१३ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
वेळ दुपारी ३ वाजता
स्थळ- चौंडेश्वरी मंदिर, देवांग होस्टेल, पिंपळे निलख पुणे - ४११०२७
या वेळी आरोग्य शिबीर आयोजित केले असून अहवाल वाचन व वाटप केले जाईल तसेच मागील वर्षी केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येईल व पुढील वर्षी होणार्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात येईल पुणे पिंपरी चिंचवड भागातील सर्व समाज बांधवांना विनंती कि आपण जरूर उपस्थित राहावे.

सुरेश तावरे
अध्यक्ष
देवांग कोष्टी समाज पुणे

More Info

vadhu var melava bus rout

DEWANG KOSHTI SAMAJ PUNE VADHU VAR MELAVA..

New millennium School, Near State Bank Of India,

Navi Sangvi

Bus no 11 Swargate - Pimpale Gurav, stop @ Sai chowk.

Bus no 21 Swargate - Sangavi, stop @ Makan HospDeeital

Bus no 205 Hadapsar-Sangavi, stop @ Makan Hospital

Bus no 113 A.B. Chowk/corporation - Sangavi , Stop @ Makan Hospital

Bus no 148 Pune station - Pimpale Gurav , stop @ Raviraj hotel

Bus no 41 Marketyard - Sangavi , stop @ Makan Hospital

More Info
Copyright © Koshti online . All rights reservedts reserved | Disclaimer | Designed & Maintained by Ninad WebTech